जामनेर तालुक्यातील ओझर गावात सर्रास गावठी दारू विक्री होत असल्याचा गंभीर आरोप गावातील महिलांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने आज संतप्त असंख्य महिलांनी जामनेर पोलिस ठाणे…
जामनेर तालुक्यातील हिवरखेडा गावात अवैध दारू विक्रीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, दारूच्या नशेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची…
जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहर पोलिसांनी अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात सुरू केलेल्या ‘विशेष शोध मोहिमे’अंतर्गत एक मोठी कारवाई केली आहे. शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत विनापरवाना आणि घुसखोरी करून राहणाऱ्या…
जामनेर (प्रतिनिधी):आयपीएल क्रिकेट मॅचच्या नावाखाली ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. जामनेर शहरातील हिवरखेडा रोड परिसरातील एका घरावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी १० लाख ५३ हजार…
जामनेर (प्रतिनिधी):आयपीएल क्रिकेट मॅचच्या नावाखाली ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. जामनेर शहरातील हिवरखेडा रोड परिसरातील एका घरावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी १० लाख ५३ हजार…
जळगाव-: जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम २०२६ नियोजनाबाबत आढावा बैठक सोमवार ११ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जळगाव येथे आयोजित करण्यात…
जळगाव: वर्षानुवर्षे विविध कारणांनी प्रलंबित राहणारे खटले, त्यातून होणारा आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच आपसातील सामोपचाराने वाद मिटविण्यासाठी मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार देशभर…
जळगाव:- कामगार आयुक्त यांच्या निर्देशानुसार तसेच कामगार उपायुक्त, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कंत्राटी कामगारांच्या समस्या व व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता २०२० या विषयावर कंत्राटी कामगार (नियमन व…
जळगावधरणगाव तालुक्यातील साळवा येथे ७ मे रोजी हिलाल माधव पाटील यांच्या खळ्याला आग लागल्याची घटना घडली. खळ्यात जनावरे बांधलेली असल्याने ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत तत्काळ जनावरांना सुरक्षित स्थळी हलवले. मात्र या…