जळगावात रेन वॉटर हार्वेस्टिंग धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर; उपमहापौर मनोज चौधरींच्या सूचना.

जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात सध्या सुमारे 62 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून हा साठा अंदाजे सात महिने पुरेल एवढाच असल्याने भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी उपमहापौर मनोज…

“सुरक्षा नगरातील पाणी व स्वच्छतेच्या समस्यांवर उपमहापौर मनोज चौधरी यांची धडक कारवाई; अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजनांचे निर्देश”

नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या सूचना जळगाव : सुरक्षा नगर परिसरातील नागरिकांकडून पाणीपुरवठा व स्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने उपमहापौर मनोज चौधरी यांनी परिसराला भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.…

“जैन हिल्समध्ये उद्या रोजगार महोत्सव; मोदींच्या हस्ते ₹2,400 कोटींचे अनुदान वितरण!”

जैन हिल्स येथे उद्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम; पंतप्रधान मोदींच्या हस्ते ₹2,400 कोटींचे अनुदान वितरण जळगाव, दि. 18 (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना…

महावितरणच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह; कार्यालयाला टाळे, स्मार्ट मीटरच्या वाढीव बिलांमुळे नागरिक संतप्त!

महावितरणच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे, नागरिकांमध्ये तीव्र संताप धाडस महाराष्ट्र न्यूज | विशेष वृत्त निमखेडी शहरातील महावितरण कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धाडस महाराष्ट्रच्या…

क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये गोंधळ? उपमहापौर मनोज चौधरींचा प्रशासनाला 10 मुद्द्यांवर जाब

जळगाव | प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील घरगुती कचरा संकलनासाठी राबविण्यात येत असलेल्या आयसीटी आधारित क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमच्या अंमलबजावणीतील त्रुटी, नियमितता आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी उपमहापौर मनोज…

क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंटची उपमहापौरांकडून चौकशी; आरोग्य विभागाला 10 मुद्द्यांवर खुलासा सादर करण्याचे आदेश

जळगाव | प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील घरगुती कचरा संकलनासाठी राबविण्यात येत असलेल्या आयसीटी आधारित क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमच्या अंमलबजावणीतील त्रुटी, नियमितता आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी उपमहापौर मनोज…

तांबापुऱ्यात मध्यरात्री दगडफेक; जुन्या वादातून घरावर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

तांबापुऱ्यात दोन गटांत दगडफेक; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल धाडस महाराष्ट्र न्यूज | जळगाव जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात किरकोळ वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस…

पटेल नगरातील अवैध वाळू साठ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? वारंवार तक्रारी करूनही कारवाई नसल्याने नागरिक संतप्त.

जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहरातील पटेल नगर परिसरातील चर्चमागील प्लॉट क्रमांक ५ वर मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत…

रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!

जळगाव : शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी महानगरपालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. यावेळी रिंग रोडची दुरवस्था, अतिक्रमण, खड्डे बुजविण्याची रखडलेली कामे आणि विविध विकास प्रकल्पांबाबत…

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नाय यावल तालुक्यातील सावखेडा सिम व डांभुर्णी येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे केले स्वागत जळगाव, दि. १५ जून २०२६ : उन्हाळी…