जळगाव शहराच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळेंच्या पाठपुराव्याला यश!

जळगाव शहराच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळेंच्या पाठपुराव्याला यश! जळगाव : जळगाव शहरातील मूलभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने महानगरपालिकेला १० कोटी रुपयांचा निधी मंजूर…

जलगाव रन्स फॉर फार्मर्स’ संकल्पनेतून एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉन; नावनोंदणीला सुरुवात!

‘जलगाव रन्स फॉर फार्मर्स’ संकल्पनेतून एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉन; नावनोंदणीला सुरुवात! व्यवस्थापकीय संचालक रावसाहेब शेखावत यांच्या हस्ते नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ; स्पर्धेतून मिळणारा निधी मुख्यमंत्री दुष्काळ निवारण सहायता निधीस देणार जळगाव…

जळगावच्या बाजारपेठेत फटाके विक्रीचा धक्कादायक प्रकार! हार्डवेअरच्या बोर्डाआड बेकायदा धंदा?

जळगावच्या बाजारपेठेत उपमहापौरांची फटाक्यांच्या दुकानांवर धडक! विनापरवाना विक्रीचा पर्दाफाश; सुरक्षेचा बोजवारा उघड   जळगाव : शहरातील दाट लोकवस्ती आणि वर्दळीच्या बाजारपेठेत फटाक्यांच्या दुकानांमध्ये सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या विक्रीचा…

आरटीओच्या फेऱ्यांना पूर्णविराम? वाहनधारकांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; DL आणि RC च्या १४ सेवा होणार फेसलेस!

आरटीओच्या फेऱ्यांना पूर्णविराम? वाहनधारकांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; DL आणि RC च्या १४ सेवा होणार फेसलेस! २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत नव्या प्रणालीची अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट; घरबसल्या ऑनलाइन मिळणार सुविधा जळगाव…

यावलमध्ये संशयाचे थरारक हत्याकांड! २० वर्षीय पत्नीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप; पती साकळीत जेरबंद

यावलमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या? पतीला साकळी परिसरातून अटक तिरुपती नगरातील धक्कादायक घटना; २० वर्षीय विवाहितेचा गळा आवळून खून केल्याचा आरोप, पोलिसांचा तपास सुरू यावल : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याच्या…

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एसएसबीटीतर्फे ‘प्रतिभा हाफ मॅरेथॉन’चे आयोजन

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एसएसबीटीतर्फे ‘प्रतिभा हाफ मॅरेथॉन’चे आयोजन २१, १०, ५ आणि ३ किलोमीटरच्या स्पर्धा; विजेत्यांना रोख पारितोषिके, स्पर्धकांसाठी विशेष व्यवस्था जळगाव : माजी राष्ट्रपती तथा एसएसबीटी…

जळगाव शहर स्वच्छतेसाठी महापौर दीपमाला काळे आक्रमक; कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा!

जळगाव शहर स्वच्छतेसाठी महापौर दीपमाला काळे आक्रमक; कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा! बीव्हीजी कंपनीला दुप्पट क्षमतेची वाहने पुरवण्याचे निर्देश; दिवाळीपूर्वी शहर चकाचक करण्यासाठी महापौरांचा विभागांना अल्टिमेटम जळगाव (प्रतिनिधी) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर…

जळगावात कौटुंबिक वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या; संशयित आरोपी अटकेत!

जळगावात कौटुंबिक वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या; संशयित आरोपी अटकेत जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरात कौटुंबिक वादातून धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २६ ऑक्टोबर)…

शेतकरीच नालायक!” मरायचंच असेल तर १०-१२ पुढाऱ्यांना मारून मरा; प्रकाश आंबेडकरांचं वादग्रस्त वक्तव्य!

“शेतकरीच नालायक!” मरायचंच असेल तर १०-१२ पुढाऱ्यांना मारून मरा; प्रकाश आंबेडकरांचं वादग्रस्त वक्तव्य! राज्यात दुष्काळाचे संकट, शेतीतील अडचणी आणि शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न ऐरणीवर असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर…

जळगावचे शासकीय रुग्णालय रामभरोसे? सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह!

  जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रुग्णालयात पुरेसे सुरक्षा रक्षक नसल्याने रुग्ण, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत…