त्यांचे पती अशफाक शेख हे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक महानगर अध्यक्ष असून अशफाक फाउंडेशन, जळगावच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत आहेत. तसेच ते राष्ट्रीय मुस्लिम सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणूनही कार्यरत राहिलेले आहेत.

शिवाजीनगर व गेंदालाल परिसरात अशक शेख यांचा दांडगा जनसंपर्क असून समाजातील विविध घटकांमध्ये त्यांची मजबूत ओळख आहे. त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्यामुळे परिसरात सकारात्मक विश्वास निर्माण झाला आहे.

त्याचप्रमाणे महिला संघटन करण व तसेच गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे, त्याच पद्धतीने वार्ड क्रमांक एक मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे साफसफाई पाणी स्वच्छता संडास बाथरूम, त्याच प्रकारे महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन करण्यात आले आहे.

येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतत मेहनत करून व सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम सायमा अशफाक शेख यांनी केले. प्रभागातील A
सर्वसामान्य नागरिकांच्या पाठिंबा देण्यात आला आहे
