सतिश मेढे व राजू कंखरे सर यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार घोषित.
किनगाव (यावल) – महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यावल तालुक्यातील किनगाव येथील नेहरू विद्यालयाचे शिक्षक.

श्री. सतिश मेढे यांना समता शिक्षक परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विद्यालयाचे चेअरमन आबासो श्री. उमाकांत रामराव पाटील , विद्यालयाचे मुख्याध्यापक आ. श्री रविंद्र सोनवणे सर तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सरांचे अभिनंदन केले.”!

राजू कंखरे सर यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार घोषित !*
किनगाव (यावल) – महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
यावल तालुक्यातील किनगाव येथील नेहरू विद्यालयाचे उपशिक्षक श्री. राजू कंखरे यांना समता शिक्षक परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विद्यालयाचे चेअरमन आबासो श्री. उमाकांत रामराव पाटील , विद्यालयाचे मुख्याध्यापक आ. श्री रविंद्र सोनवणे सर तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सरांचे अभिनंदन केले.
